
jai bhavani
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
होऊ दे सर्व दिशी मंगळ
चढवितो रात्रंदिन संबळ
[ उधे, उधे, उधे, उधे, उधे, उधे, उधे]
झुलवतो दिवटी दिपकळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
आम्ही अंबेचे गोंधळी !
आम्ही अंबेचे गोंधळी !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
घरोघरी हिंडतो न् गोंधळ आईचा मांडतो
आईचा मांडतो न् गोंधळ देवीचा मांडतो
भवानी भवानी, भवानी बसली ओठी गळी
आम्ही अंबेचे गोंधळी !
अंबेचे गोंधळी !
आम्ही अंबेचे गोंधळी !
सान थोर नेणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
दैवाशी जाणतो न् आम्ही दैवाशी जाणतो
गावली, गावली, गावली मुळमायेची मुळी
आम्ही अंबेचे गोंधळी
अंबेचे गोंधळी
आम्ही अंबेचे गोंधळी
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
उधे ग अंबे उधे !
बोला अंबाबाईचा .... उधो !
रेणुकादेवीचा .... उधो !
एकवीरा आईचा .... उधो !
या आदिमायेचा .... उधो !
जगदंबेचा .... उधो !
महालक्ष्मीचा .... उधो !
सप्तशृंगीचा .... उधो !
काळुबाईचा .... उधो !
तुळजाभवानी आईचा .... उधो !
बोला अंबाबाईचा .... उधो !
रेणुकादेवीचा .... उधो !
बोला जगदंबेचा .... उधो !

|